संतोष कारखानीस.
× अनुक्रमणिका |
Techfest
2006 सर्वेशने आणि त्याचा मित्र आदिश परांजपेने
इ.९वीत असताना आय. आय. टी., मुंबईने आयोजित केलेल्या टेक्नोफेस्टमध्ये रोबोटिक्स
स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांनी हॉवरक्राफ्ट बनवली होती. मुंबई विद्यापिठाच्या
बहिःशाल विभागाने रोबोटिक्स शिकविण्यासाठी विशेष कार्यशाळा घेतली होती. |
p align="center" |