संतोष कारखानीस.

× अनुक्रमणिका

Menu

अनुक्रमणिका Ø


सर्वेशचा वाढदिवस २००५

अनंत कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांना १९ एप्रिल १९१० रोजी ठाणे कारागृहात फाशी देण्यात आले. दर वर्षी १९ एप्रिल रोजी ठाण्यातील स्वातंत्र्यप्रेमी नागरिक ठाणे कारागृहात या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धाजली वाहण्यासाठी जमतात.


 

 

p align="center"