श्री रामेश्वर हे वेंगुर्ल्याचे
ग्रामदैवत. श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. मंदिराची
रचना पुरातन असून मंदिराच्या अंतर्गत केलेले सजावटीचे काम नविन आहे. या मंदिराच्या
शेजारी राम मंदिर आहे. दोन्ही मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. सोमवारी
मोठया संख्येने भाविक दर्शनास येतात. मंदिराच्या समोर छोटासा तलाव आहे. हा तलाव
मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालतो.


Photos of Rameshwar from
Other Site
http://www.oocities.org/ggavaska/ramorg.jpg
Sindhutour

Visitors
Locations वाचकांचा देश-प्रांत

|